लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

वकिलांवर खर्च करण्यापेक्षा आधी पाट्या मराठीत करा; सर्वोच्च न्यायालयाने संघटनेला सुनावले - Marathi News | Before spending on lawyers, do the boards in Marathi; The Supreme Court heard the association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलांवर खर्च करण्यापेक्षा आधी पाट्या मराठीत करा; सर्वोच्च न्यायालयाने संघटनेला सुनावले

सर्वोच्च न्यायालयाने किरकोळ दुकानदारांच्या संघटनेला सुनावले ...

Court: ‘वारंवार जोडीदार बदलणं…’, लिव्ह इनबाबत या हायकोर्टाचं परखड मत   - Marathi News | Court: 'Frequent change of spouse...', this high court's strong opinion regarding leave in relationship | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘वारंवार जोडीदार बदलणं…’, लिव्ह इनबाबत या हायकोर्टाचं परखड मत  

Leave in relationship : गेल्या काही काळात बदलत्या जीवनशैलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या प्रमाणामध्येही लक्षणीय अशी वाढ झाली आहे. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने परखड मत मांडलं आहे. ...

बेकायदेशीर मोबाइल रेकॉर्डिंगचा पुरावा चालणार, अलाहाबाद हायकोर्टाने व्यक्त केले मत - Marathi News | Evidence of illegal mobile recording will work, opined Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेकायदेशीर मोबाइल रेकॉर्डिंगचा पुरावा चालणार, अलाहाबाद हायकोर्टाने व्यक्त केले मत

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विशेष कोर्ट, हायकोर्टानेही याचिका फेटाळली होती. ...

एकवीरा यात्रेतील तरुणाच्या निर्घृण खूनाप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन - Marathi News | Brutal murder of a young man over a petty dispute during the Yatra of 'Ekveera'; Conditional bail to the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीरा यात्रेतील तरुणाच्या निर्घृण खूनाप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन

त्या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला... ...

विष पाजून मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for murdering friend by poisoning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विष पाजून मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा न्यायालयाचा निकाल; अनैतिक संबंधातून खूनाची घटना ...

आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी - Marathi News | Parental disputes lead to divorce The boy worried took extreme steps jumped in front of the train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

मुलाचे वडिल हे रागीट स्वभावाचे असल्याने आई वडिलांमध्ये सतत वाद होत असे ...

सना खान हत्या प्रकरण : अमित साहूच्या नार्को चाचणीचा अर्ज फेटाळला - Marathi News | BJP Sana Khan murder case accused Amit Sahu narco test application rejected by court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सना खान हत्या प्रकरण : अमित साहूच्या नार्को चाचणीचा अर्ज फेटाळला

जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय ...

चंद्रपुरात एकही सारस पक्षी नसताना संवर्धनासाठी मागितले २.३२ कोटी - Marathi News | 2.32 crore sought for conservation when there is not a single Sarus Crane in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात एकही सारस पक्षी नसताना संवर्धनासाठी मागितले २.३२ कोटी

हायकोर्टातील प्रतिज्ञापत्रांमुळे उघड झाला सावळागोंधळ ...