लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

मागणी घटल्याने घसरले सरकीचे भाव - Marathi News | Rate of cotton seed slashed due to declining demand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागणी घटल्याने घसरले सरकीचे भाव

अकोला : मागील वर्षीचा सरकीचा साठा मुबलक असल्याने यावर्षी सरकीची मागणी घटली आहे. परिणामी, सरकीच्या दरात प्रचंड घट झाली असून, मागील वर्षी दोन पाचशे रुपये प्रतिक्ंिवटल असलेली सरकी यावर्षी एक हजार सहाशे ते सतराशे रुपये दराने खरेदी केली जात आहे. ...

महाराष्ट्रातून  दररोज गुजरातला चालला एक हजार ट्रक कापूस ! - Marathi News | One thousand trucks of cotton going to Gujarat every day from Maharashtra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्रातून  दररोज गुजरातला चालला एक हजार ट्रक कापूस !

- राजरत्न शिरसाटअकोला: राज्यातील कापूस हमीदराने खरेदी केला जात नसून, बोनसची शक्यता नसल्याने येथील शेतकºयांवर शेजारच्या गुजरात राज्यात कापूस विकण्याची पाळी आली आहे. गुजरातमध्ये बºयापैकी दर असल्याने येथून दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातच्या बाजारात वि ...

बोंड अळीच्या प्रादुर्भाव संदर्भात पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, सामूहिक सर्वेक्षण करून दिलासा देण्याची केली मागणी - Marathi News | Regarding the impact of the bond larvae, discussions with the Chief Minister of the Ministry of Minority | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोंड अळीच्या प्रादुर्भाव संदर्भात पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, सामूहिक सर्वेक्षण करून दिलासा देण्याची केली मागणी

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. ...

हातरुण येथे कापसाने भरलेल्या वाहनाला आग! - Marathi News | cotton vehicle fire at Hathurun! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हातरुण येथे कापसाने भरलेल्या वाहनाला आग!

हातरुण (अकोला): वाहनात भरलेल्या २0 क्विंटल कापसाला  अचानक आग लागल्याने वाहनासह कापूस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या  आगीमुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ...

सडावणला कापूसभाव आंदोलनास्थळी गेलेल्या खासदारांना शेतकऱ्यांनी सुनावले - Marathi News | The farmers told the sadavan to the MPs who went to the cotton cultivation agitation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सडावणला कापूसभाव आंदोलनास्थळी गेलेल्या खासदारांना शेतकऱ्यांनी सुनावले

कापसाला ७ हजार भाव मिळावा यासाठी अमळनेर तालुक्यातील सडावण येथे रास्ता रोको ...

बीटी कॉटन कंपन्यांची सीबीआय चौकशी; पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये आढळून आले ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ - Marathi News | CBI inquiry into BT cotton companies; 'Harbicidal Tolerant Jeans' found in Seven Seeds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीटी कॉटन कंपन्यांची सीबीआय चौकशी; पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये आढळून आले ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’

राज्यातील पाच नामांकित बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे घटक आढळून आले आहेत. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडण ...

गुजरातमध्ये बोनस, महाराष्ट्रात ठेंगा; कापूस उत्पादक शासकीय अनास्थेचा बळी - Marathi News | Bonus in Gujarat, drown in Maharashtra; Victim of Cotton Grower Government Anesthesia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमध्ये बोनस, महाराष्ट्रात ठेंगा; कापूस उत्पादक शासकीय अनास्थेचा बळी

यंदाच्या खरिपात कीड व रोगांनी पोखरलेल्या कपाशीचा उत्पादनखर्च निघणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल 500 रूपये बोनस दिला. ...

कापसाच्या वेचणीने काळवंडली लेकरं; मजुराअभावी वेचणीची मदार शालेय विद्यार्थ्यांवर  - Marathi News | For the poor students as the labour force | Latest beed News at Lokmat.com

बीड :कापसाच्या वेचणीने काळवंडली लेकरं; मजुराअभावी वेचणीची मदार शालेय विद्यार्थ्यांवर 

आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...