लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

कपाशीच्या नुकसानभरपाईसाठी बालमटाकळीत रास्ता रोको - Marathi News | Stop the way to prevent child labor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कपाशीच्या नुकसानभरपाईसाठी बालमटाकळीत रास्ता रोको

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी परिसरातील कपाशीला बोंड आळी रोगाने ग्रासले असून त्यामुळे कपाशीचे पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढावली आहे. ...

घाटाखालील विविध तालुक्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव! - Marathi News | Bond larvae of Kapashera in the various talukas under the Ghata! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाटाखालील विविध तालुक्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव!

घाटाखालील  विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव  आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले. ...

जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान - Marathi News | Boundary of the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान

जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. ...

पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी - Marathi News | Guardian Minister Conducted Inspection of Bonded Corrugated Cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह  आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन  त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दि ...

परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित - Marathi News | 40 percent cotton inhibited in parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित

खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. ...

कापसावरही ‘जीएसटी’ लागू झाल्याने शेतक-यांना फटका तर व्यापा-यांमध्ये गोंधळाचे वातावरण - Marathi News | farmers are suffers due to The GST is being implemented on cotton;whereas the businessmans are confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कापसावरही ‘जीएसटी’ लागू झाल्याने शेतक-यांना फटका तर व्यापा-यांमध्ये गोंधळाचे वातावरण

केंद्र सरकारने  जीएसटी कायद्याच्या तरतुदीत बदल केला असून आता जिनिंगसाठी कापसाची खरेदी करणा-या व्यापा-यांनाही पाच टक्के सेवा कर द्यावा लागणार आहे. ...

कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने माहुरचे शेतकरी हवालदिल - Marathi News | Because of the very little brother of Cotton, due to lack of production cost, the farmer of Mahur, Havaldil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने माहुरचे शेतकरी हवालदिल

श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी ... ...

तेलावर आयात शुल्क, कापूस पिकाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय! - Marathi News | Import duty on oil, policy decision soon regarding cotton crop! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेलावर आयात शुल्क, कापूस पिकाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय!

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे मंत्रिगटाची बैठक झाली असून, कापूस पिकासंदर्भातही धोरणात्मक निर्णय होणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिल ...