१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्या ...
जिनिंग सेंटरवर कापूस खरेदी करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी अडून घेत आहेत. पणनच्या संकलन केंद्रांवर मोजक्याच गाड्या खरेदी होत आहेत. जिनिंग युनिटवर काम करणारे कामगार नाहीत. यामुळे जिनिंगची अवस्था वाईट झाली आहे. क्षमतेपेक ...
सीसीआयला कापूस देण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, नाममात्र गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दररोज शेकडो शेतकरी आमचा नंबर केव्हा लागणार अशी विचारणा बाजार समितीकडे करीत आहेत. ...
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. ...
२२ मार्चच्या टाळेबंदी आदेशानंतर २३ ते ३० एप्रिलपर्यंत कापसाच्या नोंदणी ऑनलाइन कराव्यात, अशी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार, बाजार समितीत व्यवस्थाही करण्यात आली. कापसाचे भाव वाढतील, या आशेने घरात ठेवलेला कापूस ऑनलाईन नोंदणीकरिता बाहेर काढण्यात आला. ...