लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

'पणन' च्या कापूस खरेदी केंद्रावर कृषी विभागाचे ग्रेडर! - Marathi News | Graders of Agriculture Department at 'Panan' Cotton purchasing Center! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'पणन' च्या कापूस खरेदी केंद्रावर कृषी विभागाचे ग्रेडर!

पणन महासंघाकडे 141 कर्मचारी असून त्यात ग्रेडरची संख्या ही 67 आहे ...

नागपुरात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात १० हजार हेक्टरने वाढ - Marathi News | In Nagpur district, the area under cotton cultivation has increased by 10,000 hectares | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात १० हजार हेक्टरने वाढ

कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत ...

कापसाच्या चुकाऱ्याचा मार्ग मोकळा; लवकरच ‘पणन’ला मिळणार एक हजार कोटींचे कर्ज! - Marathi News |  Clear the way for the cotton money; Marketing to get Rs 1,000 crore loan soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापसाच्या चुकाऱ्याचा मार्ग मोकळा; लवकरच ‘पणन’ला मिळणार एक हजार कोटींचे कर्ज!

लवकरच एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच ४०० कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना केले जाणार आहेत. ...

जिल्ह्याला पुन्हा वादळाचा तडाखा - Marathi News | The storm hit the district again | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्याला पुन्हा वादळाचा तडाखा

जिल्ह्यातील चंद्रपूर, गडचांदूर, कोरपना, बल्लारपूर, पळसगाव, तोहोगाव, आक्सापूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, राजुरा, चिमूर, नेरी, नवरगाव परिसरात हा पाऊस पडला. राजुरा तालुक्यातील नदी पट्टयात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या पाऊस आणि वादळाने ...

कुणी कापूस घेता का कापूस? - Marathi News | Does anyone buy cotton? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुणी कापूस घेता का कापूस?

वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकºयांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झा ...

पांढऱ्या सोन्याच्या खरेदीत व्यापाऱ्यांची चांदी - Marathi News | Cotton farmers in trouble in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांढऱ्या सोन्याच्या खरेदीत व्यापाऱ्यांची चांदी

चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांनी पांढर सोनं घरातच साठवून ठेवलं. प्रारंभी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊनचा दणका बसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. लॉकडाऊनच्या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे. ...

पावसाळ्यापूर्वी कापसाची खरेदी होणार का? - Marathi News | Will cotton be purchased before the monsoon? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्यापूर्वी कापसाची खरेदी होणार का?

कापूस खरेदी केंद्रावर २० तर जिनिगंमध्ये केवळ १० गाड्या कापूस खरेदी केला जात आहे. ...

कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी - Marathi News | Purchase of Kuhe (leaf) at CCI Cotton Shopping Center from Monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी

सीसीआय कापूस केंद्रावर सोमवार, दि.४ मेपासून कापूस खरेदी प्रारंभ होत आहे. ...