Ganpati Festival : प्रतिवर्षीचे आपले आगमन तसे नेहमी आम्हा पामरांमध्ये चैतन्य जागवून जात असतेच; पण यंदा ते अधिकचे चैतन्यदायी ठरले आहे कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण येत आहात. ...
अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या पौड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...
गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़ ...
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीमध्ये एलईडी लाईटच्या खरेदीत भष्ट्राचार झाला होता. यासंदर्भात ३१८ ग्रामसेवक व तेवढ्याच सरपंचांना कारणे दाखवा नोटीस जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविली होती. या प्रकरणाची कारवाई अंतिम टप्प्यात असून, दोषींवर कार ...
शासनाला पंधरा ते वीस कोटींचा चुना लावल्याप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...