सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
CoronaVirus Positive, Latest Good News on Corona FOLLOW Coronavirus positive news, Latest Marathi News
गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. ...
हा लसीकरण कार्यक्रम आरोग्य सेवांशी संबंधित फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यासाठी असेल. हा कार्यक्रम विशेषत्वाने, सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी चालवला जात आहे. ...
जळगाव नेऊर : राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कोरोनायोध्दा आशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीनंतर आज (बुधवारी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात झाली. ...
केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. ...
सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून रुग्ण दाखल ...
जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडल्यानं पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ...