लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुंबईत २४ तासांत ९४ नवीन इमारती सील, प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर - Marathi News | In Mumbai, 94 new buildings have been sealed in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २४ तासांत ९४ नवीन इमारती सील, प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर

Mumbai : गेल्या २४ तासांत मुंबईतील तब्बल ९४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता ३२१ इमारती सील आहेत. ...

अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका! ७५ नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला - Marathi News | Danger of covid's new strain in Akola! 75 samples sent to Pune for testing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका! ७५ नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला

CoronaVirus : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते. ...

नवी मुंबईकरांसाठी पुन्हा धोक्याची घंटा, फेब्रुवारीत २१०९ रुग्ण वाढले - Marathi News | Alarm for Navi Mumbaikars again, 2109 patients increased in February | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांसाठी पुन्हा धोक्याची घंटा, फेब्रुवारीत २१०९ रुग्ण वाढले

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिवाळी ते ३१ जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. ...

पनवेलमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश - Marathi News | A fine of Rs 500 for not wearing a mask in Panvel, order of Commissioner Sudhakar Deshmukh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश

CoronaVirus : गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.  ...

Coronavirus: अमरावती ,यवतमाळमध्ये कोरोनाचा परदेशी स्ट्रेन आढळला?; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | No Foreign strain of coronavirus found in Amravati, Yavatmal The state government made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: अमरावती ,यवतमाळमध्ये कोरोनाचा परदेशी स्ट्रेन आढळला?; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

No new coronavirus strains found in Maharashtra: आतापर्यंत अमरावती,यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले ...

कोरोना विळख्यातील महाराष्ट्राला मोठा दिलासा! अमरावती, यवतमाळ, साताऱ्य़ात नवा स्ट्रेन नाही... - Marathi News | Big relief to Maharashtra; No new corona strain in Amravati, Yavatmal, Satara : Health Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना विळख्यातील महाराष्ट्राला मोठा दिलासा! अमरावती, यवतमाळ, साताऱ्य़ात नवा स्ट्रेन नाही...

new corona virus Strain in Maharashtra: जगभरात एकीकडे कोरोनाचा दुसरा, तिसऱा स्ट्रेन धुमाकूळ घालू लागलेला असताना ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे.  ...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठाण्यात नियम कडक, मास्क, सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांवर होणार कडक कारवाई - Marathi News | Strict action will be taken against those who break the rules of masks and social discrimination. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठाण्यात नियम कडक, मास्क, सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

Coronavirus in Thane : कोविड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ठाणे महानगरपालिकेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपुाययोजनांची माहिती देण्यासाठी आज नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

…अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा - Marathi News | Coronavirus: lockdown will have to be decided by the government; Minister Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा

Coronavirus, Lockdown News: शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी पंचवटी नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...