लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा..... - Marathi News | Corona virus : know the benefits drinking of turmeric with milk myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा.....

जनता कर्फ्यु; एक नजर विदर्भातील छोट्या गावांवर... - Marathi News | People Curfew; One look at the small villages of Vidarbha ... | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :जनता कर्फ्यु; एक नजर विदर्भातील छोट्या गावांवर...

: कोरोना विषाणूशी पुकारलेल्या लढ्यातले आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्त्र जनता कर्फ्यु हे ठरले आहे. हे जनता शस्त्र जनतेने मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे दिसून येते आहे. केवळ शहरातच नव्हे तर विदर्भातील खेडोपाडीही बंद हा तंतोतंत पाळला जात आहे. त्याची काही दृश ...

Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू - Marathi News | Janata Curfew On Sunday to curb coronavirus What Is Closed And What Is Open kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

Corona Virus: 'जनता कर्फ्यू' चे बॉलीवुड सेलेब्स ने केले अशाप्रकारे स्वागत, पाहा काय म्हणाले - Marathi News | Corona Virus: Bollywood celebs welcome PM Modi 'Janata curfew' Reaction On Tiwtter-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: 'जनता कर्फ्यू' चे बॉलीवुड सेलेब्स ने केले अशाप्रकारे स्वागत, पाहा काय म्हणाले

भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधानांचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी विनंती केली आहे. ...

Corona Effect- अशा रितीने सेलिब्रेटी घेतायेत स्वतःची काळजी, घरीच करतायेत वर्कआऊट - Marathi News | Corona Effect - This How Bollywood Actor taking care of Their Self At Home-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect- अशा रितीने सेलिब्रेटी घेतायेत स्वतःची काळजी, घरीच करतायेत वर्कआऊट

या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तुर्तास सेलिब्रेटींचे हे नवीन वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की. ...

Coronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर - Marathi News | Coronavirus: Whats Up Number to Fight Rumors; Chatbot will answers hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर

सोशल मीडीयावर अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता. ...

corona virus : पुण्यात शुकशुकाट, बघा मुख्य रस्त्यांवरील चित्र ! - Marathi News | corona virus: Pune, see pictures of main roads of Pune! | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :corona virus : पुण्यात शुकशुकाट, बघा मुख्य रस्त्यांवरील चित्र !

कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे वर्दळीचे वाटणारे रस्ते निवांत दिसून आले. कायम वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांचा गजबजाट अनुभणारा हा भाग वेगळाच भासत होता. बघा या ठिकाणांची क्षणचित्रे.  ...

Corona Virus: कोरोनाची ऐशी की तैशी, ती म्हणते KISS 'करोना', सोशल मीडियावर हैदोस - Marathi News | Corona Virus: Poonam Pandey Corona Kiss Trending On Social Media-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: कोरोनाची ऐशी की तैशी, ती म्हणते KISS 'करोना', सोशल मीडियावर हैदोस

अश्लील ट्विट आणि हॉट फोटोमुळे कायम चर्चेत असणारी सेक्सी पूनम पांडे. ...