लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: सिन्नरला ३६ गावांमधून कोरोना हद्दपार - Marathi News | Coronavirus: Coronavirus deported from 36 villages in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Coronavirus: सिन्नरला ३६ गावांमधून कोरोना हद्दपार

Coronavirus: शासनाने लावलेला कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे तालुक्यात कोरोनाचा जोर ओसरला आहे. ...

Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या - Marathi News | Maharashtra Solapur Unlock Updates: New rules for Solapur; know about all details here | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या

Coronavirus Lockdown-Unlock Updates: राज्यातील लॉकडाऊन ५ टप्प्यात हटवण्यात येणार असून स्थानिक प्राधिकरणाला आदेशात बदल करण्याचा अधिकारही देण्यात आले आहेत. ...

Coronavirus: हृदयद्रावक! जन्मताच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Coronavirus: Heartbreaker! A baby who was born coronary positive died during treatment | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus: हृदयद्रावक! जन्मताच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

Coronavirus in Maharashtra: गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला. ...

मलकापुरात आतापर्यंत ४०५ बालकांना कोरोना संसर्ग - Marathi News | Corona infection in 405 children in Malkapur so far | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुरात आतापर्यंत ४०५ बालकांना कोरोना संसर्ग

Corona Cases in Malkapur : पहिल्या लाटेत ११४ तर दुसऱ्या लाटेत २९१ अशा एकूण ४०५ बालकांना संसर्ग झाला आहे. ...

Coronavirus: “कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी  - Marathi News | mp hema malini claims that havan useful in corona situation in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी 

Coronavirus: ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी अजब दावा केला आहे. ...

Corona Virus : मेरे पास तो सिर्फ माँ है!, कोरोनाने हिरावले ५७८ बालकांचे छत्र - Marathi News | Corona Virus: I only have a mother! Corona deprives 578 children of umbrellas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : मेरे पास तो सिर्फ माँ है!, कोरोनाने हिरावले ५७८ बालकांचे छत्र

Corona Virus: राज्य शासनाच्या घोषणेनुसार दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले जातील. संबंधित बालक सज्ञान झाल्यानंतर त्याला ही रक्कम वापरता येईल. मात्र, केवळ एक पालक गमावलेल्या मुलांना ही मदत मिळणार नाही. ...

Corona Virus : एकमेव आधार कोरोनाने नेला; पालकांना मदत कोण करणार? - Marathi News | The sole base was taken by Corona; Who will help the parents? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Virus : एकमेव आधार कोरोनाने नेला; पालकांना मदत कोण करणार?

Corona Virus : पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. ...

Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये - Marathi News | Corona Vaccination: Only 3,59,966 vaccinations in Palghar district; In most Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये

Corona Vaccination : वसई-विरारसह पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त असून आजवर झालेले हे लसीकरण खूपच कमी आहे. ...