Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus news in Marathi : केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योगविश्वाला बळ देण्यासाठी विक्रमी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. ...
Lockdown 4.0 : भारतात कोरोना व्हायरसमुळे सुमारे 2 महिने देशात लॉकडाउन आहे. आजपासून, भारतातील लॉकडाउनचा चौथा टप्पा (लॉकडाउन 4.0.) सुरू झाला आहे, जो 31 मेपर्यंत अंमलात राहील. या टप्प्यात सरकारने लोकांना बरीच सूट दिली आहे. परंतु बरेच कडक नियम देखील बनवि ...
देशभरातील कामानिमित्त शहरी भागात गेलेले मजूर, कामगार लॉकडाऊनमुळे आपल्या गावी निघाले आहेत. रस्त्यावर या मजुरांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. हाताला काम नाही, मग खायचं काय या चिंतेत असलेल्या या मजुरांनी अखेर घरचा रस्ता धरला. ...