Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus : कोरोना व्हायरस हा हवेतून पसरतो. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाच्या फुप्फुसावर तो हल्ला करतो. त्यामुळे रूग्णाला हळूहळू श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. ...
Corona Virus Antibody sero Survey: कोरोनाची दुसरी लाट भारतात एवढा मोठ्या वेगाने का पसरली याचे कारण समोर आले आहे. पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये तयार झालेल्या अंटिबॉडीने तारले होते. ...
Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती योग्य ठेवण्यासाठी काय करता येईल याची विचारणा पालकांकड ...
कोरोना महामारीविरोधातील लढा जिंकण्यासाठी जगात जास्तीत जास्त लोकांचं वेगानं लसीकरण होणं फार महत्वाचं झालं आहे. यात अनेक देशांनी आता कोरोना विरोधी लसी काढल्यात आहेत. यात चीननं तयार केलेल्या लसीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ...
Coronavirus News : व्हायरसच्या थैमानाला १ वर्ष झालं असलं तरी लोकांच्या मनात अजूनही कोरोना व्हायरसबाबत अनेक प्रश्न आहेत. जसे की, सर्वांना माहीत आहे कोविड एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरतो. ...