Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Omicron Guideline From Central Government: पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास ओमायक्रॉनपासून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून संरक्षण करते. यामुळे डोअर टू डोअर लसीकरण करण्यात यावे असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. ...
experts warning on Omicron, Cotton Mask used: ओमायक्रॉनने लोकांना पुन्हा एकदा मास्क कोणता वापरावा यावर विचार करण्यास भाग पाडले आहे. कापडी मास्क किती सुरक्षित हा प्रश्न आजही तसाच आहे. ...
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन व्हेरीयंटाच्या भितीपोटी लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळेच या तरुणाने रजिस्ट्रेशन करून लस न घेता पळ काढला आहे. ...