Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Mumbai Corona Updates: मुंबईत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन निर्बंध कडक करण्याच्या तयारीत आहे. ...
MP Rajan Vichare and MLA Pratap Sarnaik tests COVID-19 positive : दोघांची प्रकृत्ती उत्तम असून विचारे हे गृहविलगीकरणात असून सरनाईक हे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. ...
Coronavirus in India: मॅनकाईंड फार्मा या आठवड्यामध्ये कोरनावरील सर्वात स्वस्त औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यातील एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये एवढी असणार आहे. कोविड-१९ अँटिव्हायरल औषध मोलनुपिरवीर लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ...