Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Canada News: गेल्या दोन आठवड्यांपासून ट्रक आणि अन्य शेकडो वाहने घेऊन हजारो आंदोलनकर्त्यांनी कॅनडाची राजधानी ओटावाच्या रस्त्यांवर उतरत राजधानी ओटावाचे रस्ते बंद केले आहे. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये आणीबाणी लागू केली ...
Omicron Variant : ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. ...
ESIC News: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
Corona Virus may raise risk of diabetes in children : कोरोना महामारीमध्ये लहान मुलांमध्ये मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. ...
डिसेंबर महिन्याच्या शेवटपासून कोरोनाची तिसरी लाट आपला जोर दाखवू लागली होती व त्याचे पडसाद जिल्ह्यातही दिसले. नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या अचानकच वाढू लागली. जानेवारी महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली व हा आकडा ३०० वर गेला होता ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १३) एकूण बाधितांमध्ये २२५ ने वाढ झाली असून ५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, दिवसभरात ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने बळी गेलेल्यांची संख्या ८८७४ वर पोहोचली आहे. ...