Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणा कार्यक्रमानंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस परवानगीपेक्षा जास्त जनसमुदाय जमा केला, ...
Corona Virus : गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी सांगितले. ...
Mumbai Corona Updates: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर देखील चिंता निर्माण झाली आहे. ...
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 121 देशांमध्ये एका महिन्यात 3,30,000 हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका टीमने शरिरातील अशा अँटीबॉडीजचा शोध लावला आहे, ज्या ओमिक्रॉनसह कोरोनाचे सर्व प्रकार निष्प्रभ करू शकतात. या अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या त्या भागांना लक्ष्य करतात, ज्यामध्ये उत्परिवर्तन होत असतानाही कोणताही बदल होत नाह ...
मॉलकोवीर 200 एमजी असं या औषधाचं नाव आहे. मुख्य म्हणजे आता ही गोळी बाजारातही तुम्हाला मिळणार आहे. नवीन वर्षात सोमावरपासूनच ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे उपलब्ध होणार आहे. यातल्या एका गोळीची किंमत ६३ रुपये इतकी असेल. ...