Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Prasad Lad On Iqbal Singh Chahal: कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ...
Corona Virus: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये भयावह पद्धतीने वाढ झाली आहे. देशात आज एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटसोबत ओमायक्रॉन व्हेरिएंटही देशात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ...
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून ठाण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. येथील रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे सूचवले आहे. ...
आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांचीही सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढत आहे. ...
कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे तिस:या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिस:या लाटेशी सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. ...