Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus : आरोग्य विभागाने कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी औषधांचं किट त्यांच्या घरी पाठवलं. कुटुंबाने जेव्हा ते किट उघडून पाहिलं तेव्हा त्यामध्ये एका औषधाच्या एक्सपायरीची तारीख ही नऊ महिन्यांआधीची होती. ...
अवघ्या राज्यातच आता कोरोना पाय पसरत असून तोच प्रकार जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात हळूवार का असेना मात्र बाधित आढळत असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे; मात्र शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी त्यात वाढ होऊन ६ बाधित ...