लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मोदींच्या मतदारसंघात लस नेताना जे घडलं ते पाहून डोक्यावर हात माराल! - Marathi News | corona virus vaccine reaches varanasi today carelessness surfaces during its transportation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मतदारसंघात लस नेताना जे घडलं ते पाहून डोक्यावर हात माराल!

Corona: खामोश! कंपन्या नाही, मोदी आणि राज्य सरकारे ठरवणार किंमती; आणखी दोन लसी येणार - Marathi News | Corona vaccine's prices to be decided by narendra Modi and state governments | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona: खामोश! कंपन्या नाही, मोदी आणि राज्य सरकारे ठरवणार किंमती; आणखी दोन लसी येणार

Corona Vaccine Price: कोरोना लसींच्या किंमती किती असतील यावरून वाद सुरु झाले आहेत. सीरमचे पुनावाला सांगतात 10 कोटी डोस 200 रुपये आणि त्यानंतरचे 1000 रुपयांना विकणार, तर कोणी मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्र आणि राज्य सरकारे तोडगा काढण ...

Coronavirus Vaccine: 'या' लोकांनी दहा वेळा विचार करूनच घ्यावी कोरोना वॅक्सीन.... - Marathi News | Coronavirus Vaccine : Know who can and cant safely get the covid 19 vaccine | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus Vaccine: 'या' लोकांनी दहा वेळा विचार करूनच घ्यावी कोरोना वॅक्सीन....

कोरोना व्हायरसच्या सर्व वॅक्सीन लोकांसाठी सुरक्षित आहेत. पण काही लोकांना फार विचार करून ही वॅक्सीन घेण्याचा सल्ला दिला जात आहे. ...

Corona vaccine : कोविशिल्ड सर्वात स्वस्त, तर या कंपनीची लस सर्वात महाग, सरकारने सांगितली किंमत - Marathi News | Corona vaccine: Covishield is the cheapest, while the Chinese vaccine is the most expensive, according to the government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : कोविशिल्ड सर्वात स्वस्त, तर या कंपनीची लस सर्वात महाग, सरकारने सांगितली किंमत

Corona vaccine Price Update : सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे. ...

कोरोनावरील लस रवाना झाल्यानंतर अदर पूनावाला भावूक, कर्मचाऱ्यांसह शेअर केला इमोशनल फोटो - Marathi News | Emotional photo shared with staff, feeling the Adar Poonawala after the vaccine on Corona was shipped | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील लस रवाना झाल्यानंतर अदर पूनावाला भावूक, कर्मचाऱ्यांसह शेअर केला इमोशनल फोटो

covishield vaccine Update : कोरोनावरील लस लसीकरणासाठी रवाना झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक भावून ट्विट केले आहे. ...

ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत! - Marathi News | boris johnson criticised over bike ride seven miles from home | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत!

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे ब्रिटनमध्ये सध्या कडक लॉकडाऊन आहे. पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलं आहे. ...

अथक परिश्रमाचे झाले सार्थक..! - Marathi News | Our hard work has paid off ..! | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :अथक परिश्रमाचे झाले सार्थक..!

कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असताना आमच्या कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस तयार करण्यासाठी वाहून घेतले होते. ...

Corona Vaccine News : प्रतीक्षा संपली ! सिरमच्या 'कोविशिल्ड' लसची 'विजयी' घौडदौड - Marathi News | Corona Vaccine Breaking News: The wait is over! Serum's 'Covishield' vaccine's 'winning' race | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine News : प्रतीक्षा संपली ! सिरमच्या 'कोविशिल्ड' लसची 'विजयी' घौडदौड

कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहूप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली... ...