कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Budget 2021: इंडस्ट्रीनुसार कोणताही नवीन कर लावला जावू नये अशी मागणी आहे. अर्थकारण आधीच दबावात आहे. तज्ज्ञांनीही नवीन कर लावला जाऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण ही योग्य वेळ नाहीय. ...
corona vaccination India : देशातील लसीकरण मोहिमेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लस उत्पादकांपासून थेट लसीकरण केंद्रापर्यंत लसीचा प्रवास कसा होणार ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान चीनमधीलच शास्त्रज्ञ आणि डॉक्टरने चीनी सरकारची आता पोलखोल केली आहे ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लवकरच लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...