लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covaxin Vs Covishield: या कारणांमुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड आहेत एकमेकांपेक्षा वेगळ्या, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Covaxin Vs Covishield: The reasons Covaxin and Covishield differ from each other are as follows | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covaxin Vs Covishield: या कारणांमुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड आहेत एकमेकांपेक्षा वेगळ्या, अशी आहेत वैशिष्ट्ये

Corona Vaccine Update : भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालिन वापरास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही लसी कोरोनाविरोधात प्रभावी असल्या तरी अनेकबाबतीत एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत ...

कोरोना ‘व्हॅक्सिन मॅन’ अदार पूनावालाच्या पत्नीची जोरदार चर्चा; बॉलिवूडशी आहे जवळचं नातं - Marathi News | Corona Vaccine: Know about Adar Poonawala’s wife’s Natasha; Has a close relationship with Bollywood | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोना ‘व्हॅक्सिन मॅन’ अदार पूनावालाच्या पत्नीची जोरदार चर्चा; बॉलिवूडशी आहे जवळचं नातं

Coronavirus Vaccine: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास कोणताही परिणाम होणार नाही! - Marathi News | biontech says no evidence of covid 19 vaccine will work if boster dose delayed | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus Vaccine: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास कोणताही परिणाम होणार नाही!

CoronaVaccine: किंमत-परिणामांपासून ते साईड इफेक्ट्सपर्यंत; जाणून घ्या, लशीशी संबंधित 'या' 21 प्रश्नांची उत्तरं - Marathi News | CoronaVirus know the answers about 21 questions related to corona vaccine | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVaccine: किंमत-परिणामांपासून ते साईड इफेक्ट्सपर्यंत; जाणून घ्या, लशीशी संबंधित 'या' 21 प्रश्नांची उत्तरं

चिंता वाढली! कोरोनाच्या नवा स्ट्रेनचा तरुणांना सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धडकी भरवणारा खुलासा - Marathi News | coronavirus new stain is spreading more quickly among youth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंता वाढली! कोरोनाच्या नवा स्ट्रेनचा तरुणांना सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धडकी भरवणारा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ...

Corona vaccine : म्हणून भारताच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या मान्यतेबाबत उपस्थित झालंय प्रश्नचिन्ह, हे आहे कारण - Marathi News | Corona vaccine : So there is a question mark over the validity of India's indigenous covaxin, this is because | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : म्हणून भारताच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या मान्यतेबाबत उपस्थित झालंय प्रश्नचिन्ह, हे आहे कारण

Corona vaccine Update : संपूर्ण स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर या लसीच्या मान्यतेच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ...