लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी.. - Marathi News | Rhythm heavy! Enthusiasm and enthusiasm in Pune, triumphant preparation for corona vaccination .. | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी..

देशातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना पुणेकरांची आजची पहाट प्रचंड प्रेरणादायी आणि उत्साही वातारणात उगवली..पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी... ...

Corona vaccine: एखाद्या वॅक्सीनच्या एफिकेसी रेटचा काय अर्थ होतो? जाणून घ्या काय आहे गणित... - Marathi News | Coronavirus vaccination in India : Know How vaccine efficacy rate is determined expert explain | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Corona vaccine: एखाद्या वॅक्सीनच्या एफिकेसी रेटचा काय अर्थ होतो? जाणून घ्या काय आहे गणित...

Pfizer आणि BioNTech ने आपल्या वॅक्सीनचा एफिकेसी रेट ९५ टक्के असल्याचं सांगितलं आहे. तर रशियातील Sputnik आणि अमेरिकेतील Moderna चा एफिकेसी रेट ९० ते ९४.५ टक्के सांगण्यात आला आहे. ...

...अन् चीनचा 'गेम' झाला! भारतानं दर्जा दाखवून दिला; जगभरात ड्रॅगनची दाणादाण - Marathi News | china covid vaccine in question world accepts indias power in vaccine expertise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् चीनचा 'गेम' झाला! भारतानं दर्जा दाखवून दिला; जगभरात ड्रॅगनची दाणादाण

Co-WIN अ‍ॅपवर रजिस्टर केल्यानंतरच दिली जाणार कोरोनावरील लस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.... - Marathi News | covid vaccination in india health min says registering with cowin is mandatory | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Co-WIN अ‍ॅपवर रजिस्टर केल्यानंतरच दिली जाणार कोरोनावरील लस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया....

Corona vaccine : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम - Marathi News | Corona vaccine: side effects of various vaccines on corona including covacin and covishield | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम

Corona vaccine Update : कोरोनाविरोधातील लसीकरणाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असली तरी कोरोनाची लस आणि त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. ...

कोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग - Marathi News | Corona vaccine will not be sold in the market at present - niti aayog | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग

CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस - Marathi News | Corona Vaccine know about which state has announced to give the corona vaccine for free | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस

WHO ला तपासापासून रोखतंय चीन? पडद्याआडून केली चलाखी - Marathi News | China prevents WHO from investigating? Trick done from behind the scenes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO ला तपासापासून रोखतंय चीन? पडद्याआडून केली चलाखी

कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?... ...