Corona vaccine: एखाद्या वॅक्सीनच्या एफिकेसी रेटचा काय अर्थ होतो? जाणून घ्या काय आहे गणित...
Published: January 16, 2021 09:19 AM | Updated: January 16, 2021 09:28 AM
Pfizer आणि BioNTech ने आपल्या वॅक्सीनचा एफिकेसी रेट ९५ टक्के असल्याचं सांगितलं आहे. तर रशियातील Sputnik आणि अमेरिकेतील Moderna चा एफिकेसी रेट ९० ते ९४.५ टक्के सांगण्यात आला आहे.