WHO ला तपासापासून रोखतंय चीन? पडद्याआडून केली चलाखी
Published: January 13, 2021 10:29 PM | Updated: January 13, 2021 10:37 PM
कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?...