लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
कहानीबाज: जगण्याचा उत्सव साजरा करणारी हृदयस्पर्शी भेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कहानीबाज: जगण्याचा उत्सव साजरा करणारी हृदयस्पर्शी भेट

"स्वप्न पूर्ण होत नाहीत, याचा अर्थ असा की तुम्ही जिवंत आहात, कारण स्वप्नं तुम्हाला जागं ठेवतात", असे सकारात्मक विचार ते मांडतात.  ...

मुंबईचं वैभव ठरलेल्या 'आर्ट डेको'ची शंभरी! खास फेस्टीव्हलचं आयोजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचं वैभव ठरलेल्या 'आर्ट डेको'ची शंभरी! खास फेस्टीव्हलचं आयोजन

मुंबईतील गगनाला भिडणाऱ्या इमारतींची भव्यता पाहून आश्चर्यचकीत व्हायला होतं. पण मनात घर करतात त्या दक्षिण मुंबईतील छोटेखानी जुन्या इमारती. ...

जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...

ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. ...

EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर

'कोस्टल वॉकवे'ची खास सफर सर्वप्रथम 'लोकमत'वर पाहता येईल. 'लोकमत मुंबई'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची यांच 'वॉक-वे'वर मुलाखत घेतली.  ज्यात गगराणी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आहे.  ...

राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"

राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली.  ...

"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ

Churchgate Station Fire: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं आहेत त्याभागात ही आग लागली आहे. ...

Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...

Mumbai Metro 3 Online Ticket Issue: भुयारात अद्याप मोबाइल नेटवर्कची सुविधा सुरू नसल्यानं मोबाइलवरुन मेट्रोचं तिकीट काढतानाही प्रवाशांची तारांबळ उडत आहे. ...