लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी..
Published: January 16, 2021 10:58 AM | Updated: January 16, 2021 11:36 AM
देशातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना पुणेकरांची आजची पहाट प्रचंड प्रेरणादायी आणि उत्साही वातारणात उगवली..पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी...