लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोरोना लस घेतली अन् साईड इफेक्ट्स दिसलेच नाही, तर काय समजायचं?; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Corona Vaccination No Side Effects Doesnt Mean The Covid 19 Vaccine Is Not Working says dr ravi arole | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: कोरोना लस घेतली अन् साईड इफेक्ट्स दिसलेच नाही, तर काय समजायचं?; तज्ज्ञ म्हणतात...

Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यावर साईड इफेक्ट्स दिसू लागतात. ताप, अशक्तपणा येतो. पण कोणतेच साईड इफेक्ट्स न दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो..? ...

Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन - Marathi News | Mann ki baat 76th episode PM Narendra Modi on Corona Virus and Corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mann Ki Baat: लशीसंदर्भातील कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका, लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घ्या; PM मोदींचं आवाहन

मोदी म्हणाले, 'आज कोरोना आपल्या  सर्वांचे धैर्य आणि आपल्या सर्वांच्या दुःख सहन करण्याच्या क्षमतेची परीक्षा घेत आहे... ...

Corona Vaccine : लसच उपाय, लसीकरणानंतर अकोला जिल्ह्यात एकही मृत्यू नाही! - Marathi News | Corona Vaccine: No deaths in Akola district after Corona vaccination! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : लसच उपाय, लसीकरणानंतर अकोला जिल्ह्यात एकही मृत्यू नाही!

Corona Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. ...

एका कोरोना रूग्णासाठी किती खर्च होतो? How Much It Cost For 1 Corona Patient? 2nd Wave Of Coronavirus - Marathi News | How much does it cost for a corona patient? How Much It Cost For 1 Corona Patient? 2nd Wave Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एका कोरोना रूग्णासाठी किती खर्च होतो? How Much It Cost For 1 Corona Patient? 2nd Wave Of Coronavirus

...

Fact Check : Reality Behind Fake Message | मासिक पाळी आणि कोव्हिड लस | Dr. Shilpa Chitnis Joshi - Marathi News | Fact Check: Reality Behind Fake Message | Menstruation and covid vaccine | Dr. Shilpa Chitnis Joshi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :Fact Check : Reality Behind Fake Message | मासिक पाळी आणि कोव्हिड लस | Dr. Shilpa Chitnis Joshi

महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर त्यांनी कोरोनाची लस घ्यावी का? अशा सवरूपाचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर आपल्याला डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी अचूक माहिती सांगत आहे, त्याासाठी हा व्हिडीओ नक्की बघ ...

सोलापूरला मिळाले १९ हजार डोस महापालिकेच्या केंद्रात आज मिळणार लस - Marathi News | Solapur gets 19,000 doses of vaccine at NMC center today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला मिळाले १९ हजार डोस महापालिकेच्या केंद्रात आज मिळणार लस

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य - Marathi News | Coronavirus: Vaccination in 30 public and 7 private centers due to limited vaccination; Preference is given to those taking the second dose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

पालिका आणि राज्य सरकारच्या ५९ तर ७३ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. ...

Coronavirus: लसीकरणानंतर काेराेना झाला, तरी तीव्रता कमीच; मृत्यूचे प्रमाणही नगण्य - Marathi News | Coronavirus: Caronea occurs after vaccination, although the severity is low; The death toll is also negligible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लसीकरणानंतर काेराेना झाला, तरी तीव्रता कमीच; मृत्यूचे प्रमाणही नगण्य

मुंबई पालिका क्षेत्रात चाचण्‍यांची संख्‍या ६० हजार प्रतिदिन होणार असून, लसीकरणाचा साठा लवकरात लवकर मिळवून लसीकरण वेगाने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  ...