कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus Variant : जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सहा क्षेत्रांतील 44 देशांकडून एक ओपन एक्सेस डेटाबेसमध्ये अपलोड झालेल्या 4500 हून पेक्षा जास्त नमुने आढळले आहेत. ...
कोविडच्या लसीबद्दल तुम्हाला पण काही शंका आहेत का? Periods मुळे त्रास होईल का? मुलींनी कोविडची लस घेतल्या नंतर काय विशेष काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या शंका क्लिअर करण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून बघा ...
Corona Vaccination Delay in Second dose: देशभरात कोरोना लसींची टंचाई (Corona Vaccine Shortage) निर्माण झाली आहे. यामुळे 45 वर्षांवरील लोकांना पहिला डोस मिळून महिना-दीड महिना उलटला तरी देखील दुसरा डोस मिळत नाहीय. लसीकरण केंद्रांवर लसच उपलब्ध नाही, किं ...
कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी राज्यात सर्वच स्थानिक प्रशासनांमार्फत कोविड सेंटर चालविले जात आहेत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), बी.यू.एम.एस. (युनानी) व बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक) या तीन वर्गातले डॉक्टर कार्यरत आहेत. ...
नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. प्रतिदिन १ हजार ते १४०० रुग्ण वाढू लागले होेते. रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केल्यापासून रुग्णवाढ नियंत्रणात येण्यास सुरुवात झ ...