कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ...
सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत. ...
कोरोनाचा कोप वाढत असताना दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढतेय; परंतु लसीचा पुरवठाच होत नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेने केवळ ३ केंद्रेच सुरू ठेवली आहेत. ...
Bharat Biotech Covaxin 2-18 Years vaccination trials approval soon: अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी केली जाणार आहे. एक्सपर्ट समितीन ...