कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine second dose: कोरोना आणि लसीकरणावरून हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी (Corona Testing) करणे गरजेचे आहे का? ...
Corona Vaccine: मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सनची (johnson and johnson) लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. ...
लशीचा सकारात्मक परिणाम पाहता भारत सरकारने 30 कोटी डोसची प्रीबुकिंगदेखील केली आहे. यासाठी केंद्राला 50 रुपये प्रति डोस दराने 1500 कोटी रुपये लागणार आहेत. ...
Chennai After Lioness Dies In Zoo 9 Lions Test Positive For Covid : प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. ...