कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा वेग मंदावत असताना आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. दर दीड मिनिटाला कोरोना एकाचा 'बळी' घेत आहे. ...
Corona vaccination in Mumbai: झायडस कॅडिला’ कंपनीने पालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ...
Corona vaccination in Thane: मागील दोन, तीन दिवस ठप्प असलेली लसीकरणाची मोहीम ठाण्यात पुन्हा एकदा सुरु झाली. परंतु सोमवारी लस घेण्यासाठी शहरातील विविध केंद्रावर पहाटे पासूनच लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. ...
आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी असलेल्या अॅबॉट (Abbott) कंपनीनं ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्यांसाठी घरच्या ... ...
अवागढ येथील पोलीस ठाण्यात पीडित युवकाच्या भावाने संबंधित आशा वर्करविरोधात तक्रार दिली आहे. अवागढ विभागाच्या बिशनपूर गावातील मुक-बधिर युवकाचा भाऊ अशोक कुमारने सांगितले ...