लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना लस घेतल्यानंतर तरूणीच्या स्तनाचा आकार वाढला; डॉक्टर म्हणाले 'चिंता नको!' - Marathi News | norway girl breast size increased after taking pfizer coronavirus vaccine expert says no worry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लस घेतल्यानंतर तरूणीच्या स्तनाचा आकार वाढला; डॉक्टर म्हणाले 'चिंता नको!'

Coronavirus Vaccine Side Effects : नॉर्वेमध्ये एका 17 वर्षाच्या एम्मा नावच्या तरूणीने कोरोना लस घेतल्यानंतर तिला दुष्परिणाम जाणवले.  ...

कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा - Marathi News | citizens have been queuing since last night to get corona vaccination tokens In Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. ...

CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर झालं उद्ध्वस्त! कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 20 जणांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना - Marathi News | CoronaVirus Live Updates death of 20 people of same family in sultanpur due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर झालं उद्ध्वस्त! कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 20 जणांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना मृतांच्या संख्येने प्रशासनाची चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान एकाच कुटुंबातील 20 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  ...

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून 3 दिवस राहा दूर, डॉक्टरांचा सल्ला...! - Marathi News | Russia doctor say Stay away from sex for 3 days after getting corona vaccine | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून 3 दिवस राहा दूर, डॉक्टरांचा सल्ला...!

रशियामध्ये लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस सेक्सपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (corona vaccine) ...

सोलापूरकरांनो ऐकलं का;  झटपट लस घ्यायची असेल तर पुढाऱ्यांचा वशिला आणा ! - Marathi News | Did the people of Solapur listen; If you want to get vaccinated immediately, bring the leader's vaccine! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो ऐकलं का;  झटपट लस घ्यायची असेल तर पुढाऱ्यांचा वशिला आणा !

नागरिकांमध्ये संताप : काहीजण शोधतात शॉर्टकट मार्ग ...

Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले - Marathi News | A video of a woman being vaccinated is currently going viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ...

ठाण्यातील कोपरी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी तोबा गर्दी  - Marathi News | Citizens Crowd for vaccination at Kopari Health Center in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोपरी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी तोबा गर्दी 

ठाणे : लसीकरणाच्या तुटवड्यामुळे ठाण्यात गेले दोन ते तीन दिवस लसीकरण बंद होते. त्यानंतर आज ठाण्यात लसीकरनाला सुरूवात झाली ... ...

corona vaccine : लस तुटवड्याने औरंगाबादेत लसीकरण बंद; ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत - Marathi News | corona vaccine: Vaccination stopped in Aurangabad due to shortage of vaccines; More than 55,000 citizens are waiting for the second dose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona vaccine : लस तुटवड्याने औरंगाबादेत लसीकरण बंद; ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

corona vaccination stopped in Aurangabad : रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या. ...