लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी - Marathi News | america coronavirus world update sri lanka announced lockdown many died in brazil and russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी

CoronaVirus Marathi News and Live Updates : अमेरिकेत कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. अमेरिकेत संसर्ग झालेल्यांची संख्या 3.76 कोटींहून अधिक झाली आहे ...

गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट - Marathi News | Good news! Coronation wave overturned by babysitters in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट

पहिल्या व तिसऱ्या लाटेच्या तुलनात्मक अभ्यासावरून, पुण्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण घटत चालले ...

पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल - Marathi News | 2,000 corona in Pune city despite taking two doses; However, no one was admitted to the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

पुणे महापालिका हद्दीत सुमारे २० लाख ६५ हजार ४४० जणांनी पहिला डोस घेतला़ दुसरा डोस होइपर्यंत यापैकी ३ हजार ४८ जण कोरोनाबाधित झाले. ...

Post Covid Effect : संकटं संपता संपेना! कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका अन् आता बेल्स पॉल्सी ठरतोय घातक; चिंतेत भर - Marathi News | Post Covid effect many cases of bells palsy found in mumbai after covid and black fungus | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका अन् आता बेल्स पॉल्सी ठरतोय घातक; चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...

लसीकरणात अकोला तालुक्याची आघाडी, तेल्हारा तालुका माघारला - Marathi News | Akola taluka leads in vaccination, Telhara taluka withdraws | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लसीकरणात अकोला तालुक्याची आघाडी, तेल्हारा तालुका माघारला

Corona Vaccination : २० ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार तेल्हारा तालुका मात्र लसीकरणात माघारल्याचे चित्र आहे. ...

Corona Vaccine: महिलांसाठी लस कितपत सुरक्षित? मासिक पाळी, गर्भधारणा, दुष्परिणाम... - Marathi News | How safe is the corona vaccine for women? Menstruation, pregnancy, side effects ... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :महिलांसाठी लस कितपत सुरक्षित? मासिक पाळी, गर्भधारणा, दुष्परिणाम...

corona vaccine for women are safe? know details लसीचा डोस घेण्यात महिलावर्ग काहीसा पिछाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होतो, असा महिलावर्गात प्रचार होत आहे. ...

सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Corona virus corona vaccine zycov-d vaccine supply to start in september says md dr sharvil patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

पटेल म्हणाले, सरकारला लसींचा पुरवठा केला जाईल. यानंतर मुलांच्या लसीकरणाची योजना कशी असेल, याचा निर्णय सरकारवर अवलंबून राहील. ...

LIVE - कोरोनाचे नवे व्हॅक्सिन शाळांचा मुहूर्त लांबवणार? Dr Sanjay Oak | Atul Kulkarni | Corona Virus - Marathi News | LIVE - Corona's new vaccine to prolong school hours? Dr Sanjay Oak | Atul Kulkarni | Corona Virus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोनाचे नवे व्हॅक्सिन शाळांचा मुहूर्त लांबवणार? Dr Sanjay Oak | Atul Kulkarni | Corona Virus

...