लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता! - Marathi News | America New york largest healthcare provider northwell health fires 1400 unvaccinated workers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता!

नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. ...

Fact Check : "लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check modi government will give free mobile recharge as record corona vaccination pib vi jio airtel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?"

Fact Check Modi Government Will Give Free Mobile Recharge : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला तब्बल 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे असं म्हटलं आहे. ...

पाच लाख नागरिकांनी अजूनही घेतला नाही पहिला डोस - Marathi News | Five lakh citizens have not yet taken the first dose | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य यंत्रणा अलर्ट : ३ लाख ६१ हजार ४०८ जणांचा दुसरा डोस पूर्ण

जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकार ...

कोरोना लस घेतलेल्यांनाच ‘देवी’ पावणार; नवरात्रीत ‘जगदंबा माते’चे घेता येणार दर्शन - Marathi News | Only those who have been vaccinated against corona will get a 'goddess'; Darshan of 'Jagdamba Mate' can be taken on Navratri | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचे नियम पाळावे लागणार, सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळ‌ावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत.  प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे.  गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे.  सर्वांनी तोंडाला मास् ...

पहिल्यांदाच ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण, मणिपूर राज्यातून झाली सुरुवात - Marathi News | Corona vaccine sent by drone, started from the state of Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण, मणिपूर राज्यातून झाली सुरुवात

यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ICMR, मणिपूर सरकार आणि टेक्निकल स्टाफचे अभिनंद केलं आहे. ...

Coronavirus: दिलासादायक! आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?; बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही - Marathi News | Coronavirus: Pfizer working on COVID-prevention pill, know how it works | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंतामुक्त होणार? कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही, कारण...

Coronavirus: संपूर्ण जगात तसेच देशात कोरोना महामारीनं संकट उभं केले आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. ...

लस न घेतलेल्या गुरुजींचे करायचे काय? - Marathi News | What to do with unvaccinated gurus? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपीचे आटोपले, पण अनुदानित शाळांमधील अनेक कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी

मात्र जिल्ह्यातील एकूण ३४ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी शाळेत कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ९९ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. मात्र अनुद ...

तापाने वाढविला मनस्ताप; कोविड लसीकरणाला लागतोय ब्रेक - Marathi News | Increased heartburn; Covid vaccination breaks | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णालय फुल्ल : जिल्ह्यात व्हायरल फ्लू अन् डेंग्यूने डोके वर काढले

तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत ...