कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिवा प्रभाग समितीमध्ये राबविलेल्या ‘लस महोत्सवा’मध्ये शनिवारी एकाच दिवशी एकाच ... ...
Covaxin Approval For 2-18 Age Group: भारतीय बनावटीची कोरोना विरोधी लस Covaxin ला लहान मुलांवरील वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे ...
लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. ...