लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
100 Crore Vaccination : भारतात फक्त 50 दिवसांतच दिले गेले कोरोना लसीचे 44 कोटी डोस; जाणून घ्या, 10 मोठे टप्पे - Marathi News | Corona Vaccine  Mission 100 crore vaccination 44 crore vaccine doses given in only 50 days in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात फक्त 50 दिवसांतच टोचले गेले कोरोना लसीचे 44 कोटी डोस; जाणून घ्या, 10 मोठे टप्पे

भारताने केवळ 276 दिवसांतच 100 कोटी कोरोना लसीकरणाचे लक्ष्य साध्य केले आहे. रोजच्या सरासरीचा विचार करता, ही सरासरी 36.23 लाख लसींचे डोस, अशी राहिली आहे. पण गेल्या जवळपास 50 दिवसांतच 44 कोटी डोस देण्यात आले आहेत. ...

Corona vaccination : मोठी बातमी! भारताचे ऐतिहासिक यश, कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये गाठला १०० कोटींचा आकडा - Marathi News | Corona vaccination: India's historic achievement in corona vaccination is Rs 100 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारताचे ऐतिहासिक यश, कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये गाठला १०० कोटींचा आकडा

Corona vaccination in India: देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला आहे. ...

CoronaVirus News: मास्कमुक्त दिवाळी शक्य? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | CoronaVirus News Is a mask free Diwali possible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: मास्कमुक्त दिवाळी शक्य? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

लसीकरणाचा हा वेग कायम राहिल्यास दिवाळीत मास्कपासून मुक्ती मिळू शकते का, याबाबत सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. ...

काॅलेज विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- उदय सामंत - Marathi News | college will launch a corona vaccination campaign for students from Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काॅलेज विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- उदय सामंत

महाविद्यालयांतील पहिला ऑफलाईन वर्ग संवादाचा ...

Corona Vaccination: सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित - Marathi News | Corona Vaccination Second dose of corona vaccine given to a person who died in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित

देशात जवळपास १०० कोटी जनतेला लसीकरण केल्याचा दावा केला जात असताना आरोग्य विभागाचा लसीकरणाबाबत असलेला सावळागोंधळही चव्हाट्यावर येऊ लागला आहे. ...

मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य - Marathi News | India Issues Fresh Travel Advisory Makes Negative RT PCR Test Report Must International Passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य

Negative RT-PCR Report: भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR)अहवाल निगेटिव्ह असणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. ...

Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - Marathi News | wednesday was a happy day in pune city No deaths due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची संख्या एक हजाराच्या आत आल्यावर, बुधवारचा दिवसही पुणेकरांसाठी आणखी एक सुखदवार्ता घेऊन आला आहे ...

Corona Vaccination: देशातील १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत - Marathi News | Corona Vaccination: 10 crore people in the country not come to get second dose, Danger signs of ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'या' १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत

भारतात आतापर्यंत ९९.१९ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ७० कोटी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे ...