लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination In Pune: शहरात ससूनसह ११ दवाखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस - Marathi News | 500 covaxin vaccines in 11 hospitals in the pune city including sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: शहरात ससूनसह ११ दवाखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 10,423 नवे रुग्ण; 250 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 10,423 #COVID19 cases and 443 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 10,423 नवे रुग्ण; 250 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Corona Vaccination In Pune: मंगळवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध - Marathi News | 250 covshield vaccines available at 187 centers on tuesday in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: मंगळवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहेत ...

मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस  - Marathi News | 9 lakh 30 thousand corona vaccines given in Mira Bhayandar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस 

लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत.  ...

Pune Fights Corona: शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - Marathi News | for the fourth day no deaths corona in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Corona: शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

शहरात आजमितीला केवळ ८९ कोरोनाबाधितांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे ...

'या' 5 देशांनी भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला दिली मान्यता, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | 5 more country recognises India corona virus vaccination certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' 5 देशांनी भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला दिली मान्यता, पाहा संपूर्ण यादी

भारतात आतापर्यंत 106.31 कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. ...

ठाणे जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह - Marathi News | vaccination special week from November 11 to speed up vaccination in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह

रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी लसीकरणावर भर देणे आवश्यक-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ...

कोरोना लसीचा बुस्टर डोस गंभीर रोगांवर ठरतोय परिणामकारक, 'लॅन्सेट'चा महत्त्वपूर्ण अहवाल समोर - Marathi News | Covid booster dose effective in reducing severe disease outcomes Lancet study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लसीचा बुस्टर डोस गंभीर रोगांवर ठरतोय परिणामकारक, 'लॅन्सेट'चा महत्त्वपूर्ण अहवाल समोर

कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेऊन पाच महिन्यांहून अधिक काळ झालेल्या लोकांच्या तुलनेत बुस्टर डोस घेतलेल्यांना चांगला फायदा होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...