लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Find Covid-19 Origin Or Face "Covid-26 And Covid-32", Warn US Experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

Corona Virus News : हा इशारा अमेरिकेच्या (America) तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे. ...

Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार - Marathi News | Corona Vaccination : Efforts to complete corona vaccination speedly; government ready to purchase vaccines from other country: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार

प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे. ...

Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना - Marathi News | Corona Vaccination :central govt target 1 crore corona vaccination daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना

Corona Vaccination : सध्या ही योजना राबविण्यासाठी सरकार दरमहा 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. ...

Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले - Marathi News | supreme court slams centre govt over digital india cowin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

Corona Vaccination: कोवीन अॅपवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत तुम्हाला वास्तविकतेचे भान नाहीये, असे खडेबोल सुनावले आहेत. ...

Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख  - Marathi News | Corona vaccination: When will all citizens of the country be vaccinated? The date stated by the Center in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख 

Corona vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

Corona Vaccine : कोरोनावर मात दिलेल्यांसाठी लसीचा एकच डोस पुरेसा, रिसर्चमधून दावा; शास्त्रज्ञांचं पंतप्रधानांना पत्र - Marathi News | claim in bhu study that those who recovered corona need only one dose of covid vaccine scientists sent letter to modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोनावर मात दिलेल्यांसाठी लसीचा एकच डोस पुरेसा, रिसर्चमधून दावा; शास्त्रज्ञांचं पंतप्रधानांना पत्र

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. ...

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतली, पण एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार दाखल - Marathi News | antibodies did not develop in the body even after getting the covishield claims lucknow businessman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतली, पण एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार दाखल

Corona Vaccination: सीरम, आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओविरोधात व्यापारी पोलीस ठाण्यात ...

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळवले - Marathi News | It was difficult to get full vaccination till December, even if it was done by the end of 2022 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळवले

Corona Vaccination : याच गतीने लसीकरण होत राहिल्यास २०२२ संपेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण झाले तरी मिळवले अशी स्थिती आहे. ...