लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : "कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा"; 'या' देशाच्या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी - Marathi News | Corona Vaccine philippine president rodrigo duterte threatened to send jail for refusing coronavirus vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : "कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा"; 'या' देशाच्या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी

Corona Vaccine : कोरोना लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी दिली आहे.  ...

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस न घेतल्यास बंद होणार सिमकार्ड; 'या' देशाने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Corona Vaccine Pakistan sim cards will be blocked if citizens not vaccinated against covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : बापरे! कोरोना लस न घेतल्यास बंद होणार सिमकार्ड; 'या' देशाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Corona Vaccine : कोरोना लसीबद्दल लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. ...

ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात - Marathi News | tmc closed global tender process for corona vaccination due to no response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात

दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकही स्पर्धक यामध्ये सहभागी न झाल्याने अखेर ठाणे महापालिकेने ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळले असल्याची माहिती समोर आली आहे. ...

... तरीही मनमोहन सिंगांनी कधी बॅनर झळकावले नाहीत, काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Marathi News | ... Yet Manmohan Singh never flashed banners, targeting Modi through poster campaign of vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तरीही मनमोहन सिंगांनी कधी बॅनर झळकावले नाहीत, काँग्रेसचा मोदींवर निशाणा

देशात 21 जून रोजी झालेल्या रेकॉर्डब्रेक लसीकरणाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. तसेच, केवळ एका दिवसांत 80 लाख डोस देऊन काहीही होणार नाही, तर दररोज 80 लाख नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

कॉलेज अन् विद्यापीठात मोदींचे बोर्ड लावा, युजीसीकडून व्हॉट्सअपवद्वारे निर्देश - Marathi News | Put up Modi's board in colleges and universities, instructions from UGC via WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेज अन् विद्यापीठात मोदींचे बोर्ड लावा, युजीसीकडून व्हॉट्सअपवद्वारे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल 69 लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे ...

Corona Vaccination Pune: अखेर प्रतीक्षा संपली! पुणे शहरात उद्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु - Marathi News | The wait is finally over! Vaccination of citizens above 18 years of age starts from tomorrow in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune: अखेर प्रतीक्षा संपली! पुणे शहरात उद्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु

महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्विटरवरून माहिती ...

कोरोनाच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या वुहान प्रयोगशाळेलाच चीनकडून सर्वोत्तम कामाचा पुरस्कार! - Marathi News | Covid 19 Lab Leak Wuhan Institute Of Virology Is Nominated For China Top Science Award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या वुहान प्रयोगशाळेलाच चीनकडून सर्वोत्तम कामाचा पुरस्कार!

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या चीनच्या वुहान प्रयोगशाळाला तेथील सरकारनं कोरोना काळात सर्वोत्तम काम केल्याबद्दल देशाच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. ...

Corona Vaccine : उद्यापासून १८ ते ४४ वयाेगटातील लसीकरणाला प्रारंभ - Marathi News | Corona Vaccine : Vaccination for 18 to 44 year olds will start from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : उद्यापासून १८ ते ४४ वयाेगटातील लसीकरणाला प्रारंभ

Corona Vaccine : जिल्ह्यात बुधवार २३ जूनपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठी कोविड लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे. ...