लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
MP : लसीकरणाच्या विक्रमावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले, "आपण कोणाला मुर्ख बनवण्याचे प्रयत्न..." - Marathi News | Jairam Ramesh criticizes Madhya Pradeshs vaccination record asked to whom you are trying to fool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP : लसीकरणाच्या विक्रमावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले, "आपण कोणाला मुर्ख बनवण्याचे प्रयत्न..."

Coronavirus Vaccine : सोमवारी मध्यप्रदेशात करण्यात आलं विक्रमी लसीकरण. दिवसभरात १६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी घेतली लस. ...

COVID Delta+ Variant : देशातील 4 राज्यांमध्ये कोरोनाचा 'डेल्टा प्लस व्हेरिएंट', आतापर्यंत आढळले 40 रुग्ण - Marathi News | COVID Delta + Variant: 40 cases of coronavirus delta plus variant tamil nadu kerala madhya pradesh maharashtra covid-19 in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :COVID Delta+ Variant : देशातील 4 राज्यांमध्ये कोरोनाचा 'डेल्टा प्लस व्हेरिएंट', आतापर्यंत आढळले 40 रुग्ण

COVID Delta+ Variant : आतापर्यंत ज्या दहा देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्यापैकी भारत एक आहे. तर 80 देशांमध्ये 'डेल्टा व्हेरिएंट' आढळला आहे. ...

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात! - Marathi News | Corona vaccination can be expensive to rush home after! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

Corona vaccination : लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते. ...

CoronaVaccine:राज्यात लसीकरणाचा उच्चांक; दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस - Marathi News | CoronaVaccine: High rate of vaccination in the state; Vaccinated 5 lakh 52 thousand citizens during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine:राज्यात लसीकरणाचा उच्चांक; दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

CoronaVaccine: महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे ...

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; आतापर्यंत ११ जणांना झाला दुर्मिळ आजार - Marathi News | AstraZeneca Covid vaccine linked to rare neurological disorder in India UK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; आतापर्यंत ११ जणांना झाला दुर्मिळ आजार

Corona Vaccination: केरळमध्ये ७, तर नॉटिंगहॅममध्ये ४ जणांना दुर्मिळ आजार झाल्याची माहिती ...

CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'  - Marathi News | CoronaVirus : health ministry consider delta plus variant as variant of concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' 

CoronaVirus : भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत. ...

काेराेना लसीऐवजी पाण्याचे डोस; तातडीने धाेरण आखा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Doses of water instead of corona vaccine; Urgent action needed, High Court directs pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेना लसीऐवजी पाण्याचे डोस; तातडीने धाेरण आखा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

राज्य सरकार, पालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश ...

CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर - Marathi News | CoronaVaccine: Indigenous vaccine Covaxin 77.8% effective; Submit information to drug regulators pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर

काेव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात २५८०० जणांवर चाचणी करण्यात आली हाेती. ...