लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: खुलासा! लसीकरणानंतरही जीवघेणा ठरतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट; ‘या’ वयातील लोकांना अधिक धोका - Marathi News | Coronavirus: Delta variants of the corona are still life-threatening after vaccination says UK Data | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: खुलासा! लसीकरणानंतरही जीवघेणा ठरतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट; ‘या’ वयातील लोकांना अधिक धोका

Delta Variants of Coronavirus: लसीकरण अभियानातंर्गत ब्रिटनच्या लोकांना एस्ट्राजेनेका आणि फायझर या दोन्ही लसीचे डोस दिले होते. जगभरातील अनेक देशात या लसीचा वापर होत आहे. ...

भारताने दिले अमेरिकेपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस - Marathi News | India gave higher dose of corona vaccine than US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने दिले अमेरिकेपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस

४६ हजार नवे रुग्ण; हजाराहून कमी मृत्यू ...

कोणती लस सर्वाधिक वापरली गेली? जाणून घ्या कोण आहे पुढे - Marathi News | Which vaccine was used the most? Find out who's next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणती लस सर्वाधिक वापरली गेली? जाणून घ्या कोण आहे पुढे

उत्पादनात ज्याची आघाडी, तोच लसीकरणातही पुढे ...

केवळ ०.६ टक्के नागरिकांनीच घेतले लसीचे दोन्ही डोस! - Marathi News | Only 0.6% of citizens took both doses of vaccine! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ ०.६ टक्के नागरिकांनीच घेतले लसीचे दोन्ही डोस!

Corona Vaccine : केवळ ८३ हजार ८४ म्हणजेच ०.६ टक्के लोकांनीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ...

कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता - Marathi News | Possibility of travel ban in Europe for Indians vaccinated with Covishield vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता

प्रश्नावर लवकरच तोडगा : अदर पूनावाला ...

चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक - Marathi News | Four more variants will be dangerous of corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

चिंतेत भर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ...

फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास - Marathi News | The accused took lakhs of rupees from a senior citizen by sending a Facebook request to get vaccinated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास

याप्रकरणी दोघांना पवई पोलिसांनी दिल्लीमधुन अटक केली आहे. ...

Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | Does the Delta Plus variant reduce the effectiveness of the vaccine? Central Government explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

Delta Plus Variant: देशातील कोविड साथीच्या दुसर्‍या लाटेमध्ये संक्रमित लोकांची संख्या दररोज चार लाखांच्यावर पोहोचली होती, जी गेल्या काही दिवसांत घटून ५०००० च्या आसपास गेली आहे ...