लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण - Marathi News | Manish Tripathi's pre-arrest bail application rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण

हिरानंदानी सोसायटी बनावट लसीकरण ...

दिलासा; १ ते १८ वयाेगटांत आढळली सर्वाधिक ५१.१८ टक्के अँटीबॉडीज - Marathi News | Consolation; The highest antibody found in the age group of 1 to 18 years was 51.18% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा; १ ते १८ वयाेगटांत आढळली सर्वाधिक ५१.१८ टक्के अँटीबॉडीज

तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातील माहिती ...

दोन डोस घेतलेल्या फक्त 26 रुग्णांना कोरोनाची लागण - Marathi News | Only 26 patients who took two doses had coronary heart disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन डोस घेतलेल्या फक्त 26 रुग्णांना कोरोनाची लागण

आयसीएमआरच्या परवानगीनंतर मुलांच्या लसीकरणाचा मार्ग हाेणार माेकळा  ...

बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा - Marathi News | Increase the number of beds, complete the erection of the oxygen plant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा ...

गुंजाळ विद्यालयातील लसीकरण केंद्राचे स्थलांतर - Marathi News | Relocation of Vaccination Center at Gunjal Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुंजाळ विद्यालयातील लसीकरण केंद्राचे स्थलांतर

चांदवड : शहरातील कोविड लसीकरण केंद्र सोमवारपासून पुन्हा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. ...

Wimbledon : सामन्यादरम्यान एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, सर्वांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या - Marathi News | Wimbledon 2021 oxford AstraZeneca Vaccine developer Gilbert given standing ovation on opening day | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Wimbledon : सामन्यादरम्यान एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, सर्वांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या

Wimbledon 2021 : पाहा कोण होत्या त्या महिला. का प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या. ...

Coronavirus Mumbai Updates : दोन डोस घेतलेल्या फक्त २६ लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus Mumbai Updates: Only 26 people infected with coronavirus after taking two doses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : दोन डोस घेतलेल्या फक्त २६ लोकांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates : मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आतापर्यंत सात लाख २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. ...

"होय, मी भक्त आहे अन् त्याचा मला अभिमान आहे"; अमृता फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | devendra fadnavis wife amruta fadnavis shares india vaccination number chart and tweeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"होय, मी भक्त आहे अन् त्याचा मला अभिमान आहे"; अमृता फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत दिली प्रतिक्रिया. पाहा काय म्हटलंय अमृता फडणवीस यांनी. ...