लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी; तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Permission to start vaccination centers in public Ganesh Mandals; Demand of youth to CM | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी; तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Corona Vaccination : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. आता कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी मंडळही पूढे सरसावली आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर  - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 42,766 new cases in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर 

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...

कोविड लस घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत ३५ जणांचा झाला मृत्यू - Marathi News | So far, 35 people have died in the state after being vaccinated against Kovid pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड लस घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत ३५ जणांचा झाला मृत्यू

मृतांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २८ जणांनी कोविशिल्ड, तर ७ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. ...

तिसऱ्या लाटेची चाहूल, उपचाराधीन रुग्णांची वाढती संख्या - Marathi News | Chahul of the third wave, increasing number of patients undergoing treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या लाटेची चाहूल, उपचाराधीन रुग्णांची वाढती संख्या

१२ दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली ८६ हजारांनी ...

दोन डोसनंतरही अँटीबॉडी विकसित झाली नाही तर? तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | What if the antibody does not develop even after two doses? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन डोसनंतरही अँटीबॉडी विकसित झाली नाही तर? तज्ज्ञ म्हणतात...

तज्ज्ञांनी सांगितले की, लसीच्या परिणामकारकतेचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याचे दिसून आले आहे. ...

Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत - Marathi News | Maharashtra Corona Vaccination Record performance of the state 12 lakh covid vaccine doses were given in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली माहिती. ...

ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरा एक लाखांचे विक्रमी लसीकरण - Marathi News | Record vaccination of one lakh in a day for the first time in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरा एक लाखांचे विक्रमी लसीकरण

Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी केली विक्रमी कामगिरी. ...

Corona vaccination : स्त्री आधार केंद्राच्यावतीने चेंबूर येथील २५६ कष्टकरी आणि गरजू महिलांचे मोफत लसीकरण - Marathi News | Corona vaccination: Free vaccination of 256 hard working and needy women in Chembur by Stree Aadhar Kendra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्त्री आधार केंद्राच्यावतीने चेंबूर येथील २५६ कष्टकरी आणि गरजू महिलांचे मोफत लसीकरण

Corona vaccination in Mumbai: स्त्री आधार केंद्र,  पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया, मुंबई ह्यांच्या सहयोगाने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू महिलांसाठी कोरोना लसीकरण आज दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी अपोलो हॉस्पिटल स्पेक्ट्रा, चेंबूर येथे सकाळी ...