लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, फोटो

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह - Marathi News | How to Fix Pressure Cooker Rubber : Tips And Tricks To Use Loose Rubber Of Pressure Cooker | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

How to Fix Pressure Cooker Rubber : धुतल्यानंतर प्रेशर कुकरचा रबर व्यवस्थित सुकू द्या. जर तुम्ही या चुका टाळल्या तर रबर व्यवस्थित काम करेल. ...

गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस, ८ सवयी स्वत:ला लावून घ्या, पैशांची होईल चांगलीच बचत - Marathi News | Cooking Tips: How to Save LPG gas While Cooking? Tips and tricks for saving LPG cylinder, Simple hacks for LPG cylinder last longer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस, ८ सवयी स्वत:ला लावून घ्या, पैशांची होईल चांगलीच बचत

...

कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा - Marathi News | Why Eating raw onions gives bad smell : Three Tips to Get Rid of Onion Breath | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

Why Eating raw onions gives bad smell : कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तोंडाला कांद्याचा वास येणार नाही. ...

जागतिक वडापाव दिन : चमचमीत टेस्टी वडापावचे ८ प्रकार, सांगा तुम्हाला कोणता आवडतो? - Marathi News | 8 Yummy Vada Pav Variants From Mumbai We Are Craving For | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जागतिक वडापाव दिन : चमचमीत टेस्टी वडापावचे ८ प्रकार, सांगा तुम्हाला कोणता आवडतो?

Yummy Vada Pav Variants From Mumbai We Are Craving For मुंबईची जान म्हणजेच वडा पावला द्या फ्युजन तडका, ट्राय करा ८ प्रकारचे हटके वडा पाव.. ...

वडे- भजी होतील कुरकुरीत, खमंग... कोणताही पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या टिप्स - Marathi News | 5 Rules for deep frying, tips for making sabudana vada crispy, How to make pakoda crispy and crunchy? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वडे- भजी होतील कुरकुरीत, खमंग... कोणताही पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या टिप्स

...

१० मिनिटांत करा कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी - Marathi News | Poha Potato cutlet : poha potato cutlet recipe how to make poha potato cutlet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुरकुरीत बटाटा-पोहा कटलेट १० मिनिटांत करा; झटपट सोपा नाश्ता-चवीला अप्रतिम, पाहा रेसिपी

Poha Potato cutlet : पोह्यांचे पाणी पूर्ण निघाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्या. भिजवलेले पोहे हातानं मॅश करून घ्या. तांदळाच्या पीठाप्रमाणे पोह्यांचा गोळा मळून घ्या. ...

कुकरची शिट्टी होताच पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, ना गॅस खराब होणार ना कुकर- वेळही वाचेल - Marathi News | Kitchen hacks : Tips To Fix The Pressure Cooker Leaking Steam Issue | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुकरची शिट्टी होताच पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, ना गॅस खराब होणार ना कुकर- वेळही वाचेल

Kitchen hacks : कुकरच्या शिट्टीमध्ये घाण जमा झाली असेल तर शिट्टी लवकर होत नाही. शिट्टीबरोबर पाणीसुद्धा बाहेर पसरू लागतं. म्हणूनच प्रेशर कुकरची शिट्टी नियमित साफ करत राहा ...

Gudi Padwa Special : टम्म फुगलेल्या, अजिबात तेलकट नसलेल्या पुऱ्या करण्यासाठी ८ ट्रिक्स; परफेक्ट पुरी सोबत श्रीखंड भारी - Marathi News | Gudi Padwa Special How to make perfect puri : 8 Tricks to Make Puffy, Less Oily Pores; Perfect will be enough | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : टम्म फुगलेल्या, अजिबात तेलकट नसलेल्या पुऱ्या करण्यासाठी ८ ट्रिक्स; परफेक्ट पुरी सोबत श्रीखंड भारी

Gudi Padwa Special Gudi Padwa Special How to make perfect puri : पुरी तळण्यासाठी छिद्र असलेल्या चमच्याचा वापर करा. ...