कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

Published:September 28, 2023 11:15 AM2023-09-28T11:15:00+5:302023-09-29T12:17:50+5:30

How to Fix Pressure Cooker Rubber : धुतल्यानंतर प्रेशर कुकरचा रबर व्यवस्थित सुकू द्या. जर तुम्ही या चुका टाळल्या तर रबर व्यवस्थित काम करेल.

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

प्रेशर कुकर नाही असं कोणतंही स्वयंपाकघर सापडणार नाही. डाळ भात असो किंवा भाजी पदार्थ पटकन बनवण्यासाठी कुकर फार महत्वाचा असतो. प्रेशर कुकरचं रबर सैल झालं की खराब झालं तर कुकरमधून पाणी बाहेर येतं आणि पदार्थ व्यवस्थित शिजतही नाही. कुकरचं गॅस्केट म्हणजेच रबर खराब झालं असेल तर ते व्यवस्थित करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (Tips And Tricks To Use Loose Rubber Of Pressure Cooker)

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

कुकर जुना झाला आहे. हेसुद्धा प्रेशर कुकरचं रबर सैल होण्याचं कारण असू शकतं. रोजच्या वापरामुळे कुकरच्या रबरची इलास्टिसिटी कमी होते. याव्यतिरिक्त रबर व्यवस्थित धुतला नसेल तर अशी समस्या उद्भवू शकते. (How to Fix Pressure Cooker Rubber)

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

प्रत्येक वापरानंतर कुकरबरोबर त्याचे रबरही काढून धुवायला हवं. जर तुम्ही डिश वॉशर युज करत असाल तर कुकरचं रबर साबण आणि पाण्याने कुकर व्यवस्थित धुवा.

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

धुतल्यानंतर प्रेशर कुकरचा रबर व्यवस्थित सुकू द्या. जर तुम्ही या चुका टाळल्या तर रबर व्यवस्थित काम करेल.

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

कुकरचं रबर थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये १० मिनिटं ठेवल्यानं फ्रिजमध्ये किंवा बर्षांच्या पाण्यात ठेवल्याने झाकणावर परफेक्ट बसेल.

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

प्रेशर कुकरच्या रबरला सेलो टेप लावा. एक दोन वेळा हा उपाय केल्यास रबर झाकणावर घट्ट, व्यवस्थित बसेल.

कुकरमधून पाणी बाहेर उडतं- गॅस्केट लूज झाली? ५ टिप्स- अन्न शिजेल झटपट-कच्चेही राहणार नाह

गव्हाच्या पिठाचं कणीक कुकरच्या झाकणाला किंवा रबरला लावलं तर झाकण घट्ट बसेल. यामुळे कुकरमध्ये प्रेशर व्यवस्थित येईल.