लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
RSS विरोधातील निदर्शनात सहभागी झाले नाहीत काँग्रेसचे 60 नेते, पक्षाने घेतली अ‍ॅक्शन; या नेत्यांवर आली टाच - Marathi News | 60 Congress leaders did not participate in the protest against RSS, the party took action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS विरोधातील निदर्शनात सहभागी झाले नाहीत काँग्रेसचे 60 नेते, पक्षाने घेतली अ‍ॅक्शन; या नेत्यांवर आली टाच

काँग्रेसने काढून टाकलेल्यांमध्ये काही उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, २० सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसने १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय प्रमुख उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता... ...

२३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा - Marathi News | 15 MLAs of Uddhav Thackeray and 10 of Congress are in contact, possibility of political earthquake on January 23 - Shiv sena Ex MP Rahul Shewale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.  ...

"...तर पांढरा टी-शर्ट घाला आणि मोहिमेत सहभागी व्हा", राहुल गांधी यांचं आवाहन - Marathi News | "...Then wear a white T-shirt and participate in the campaign," Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर पांढरा टी-शर्ट घाला आणि मोहिमेत सहभागी व्हा", राहुल गांधी यांचं आवाहन

Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कांचा पुरस्कार करत रविवारी ‘व्हाइट टी-शर्ट अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्रातील सरकारला गरिबांची काळजी नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ...

पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले... - Marathi News | P. Chidambaram supports 90-hour working hours, says about Subrahmanyam's statement... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

P. Chidambaram News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाच माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे.  ...

"मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’,  नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | "If celebrities and village sarpanchs are not safe in Mumbai, what will be the condition of the common man?", asks Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’

Nana Patole Criticize Maharashtra Government: राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून, मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना ...

Rahul Gandhi : "एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय", राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं - Marathi News | Rahul Gandhi delhi aiims visit hell outside hospital patient forced to sleep in cold hunger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय", राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्सला भेट दिली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेथील व्यवस्थेची विचारपूस केली. ...

दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात - Marathi News | Delhi Elections 2025 : Test of defectors: 9 from BJP, 7 from AAP and 5 from Congress in the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे. ...

‘या’ कार्यालयाचा कोण वाली आहे? भिंती पडल्या, प्लास्टर उडाले, मुंबई काँग्रेसचे कार्यालय आहे की गोडाऊन? - Marathi News | Who is in charge of 'this' office? The walls have fallen, the plaster has blown away, is it a Mumbai Congress office or a godown? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘या’ कार्यालयाचा कोण वाली आहे? भिंती पडल्या, प्लास्टर उडाले, मुंबई काँग्रेसचे कार्यालय आहे की गोडाऊन?

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर काँग्रेसकडून त्याचा अत्यंत क्षीण प्रतिकार आणि निषेध करण्यात आला. ...