लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
... म्हणून राज ठाकरे यांची पुण्यात पायपीट - Marathi News | Raj Thackeray suffer with traffic jam at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून राज ठाकरे यांची पुण्यात पायपीट

वाहतूककोंडीचा अनुभव पुणेकरांना नवीन नाही. पाऊस असो किंवा रणरणत ऊन असो पुण्यात वाहतूककोंडी नित्याची आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका अनेक सेलिब्रेटींनाही बसला आहे. ...

डोणगावात मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी - Marathi News | Demand for boost polling booth center in Dongaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोणगावात मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी

डोणगाव : येथे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतदरांची गैरसोय होवू नये, म्हणून मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी अल्पसंख्यांक काँग्रेसचे कार्यकर्ते अबरारखान मिल्ली आदींनी केली आहे. ...

कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक' - Marathi News | Congress hits out bjp and pm modi on Achhe din tweets video of Paul Pogba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक'

भाजपच्या 'अच्छे दिनां'वर काँग्रेसचा अचूक निशाणा ...

काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट' - Marathi News | New Congress Working Committee announced, Rahul Gandhi's new team with 51 members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

काँग्रेसकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर काही ज्येष्ठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. ...

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | No Confidence Motion against NDA Modi government, what are the key factors of this motion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे ...

अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण - Marathi News | lok sabha speaker accepts no confidence motion what is the number game of bjp led nda and congress led nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण

लोकसभेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर चर्चा ...

कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही?; अविश्वास ठरावावरुन सोनियांचा सवाल - Marathi News | monsoon session congress leader sonia gandhi reacts after no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही?; अविश्वास ठरावावरुन सोनियांचा सवाल

शुक्रवारी मोदी सरकारची पहिली अग्निपरीक्षा ...

Parliament Monsoon Session : मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर विरोधकांची चर्चा करण्याची मागणी - Marathi News | Parliament Monsoon Session: parliament monsoon session day 1 loksabha rajyasabha bills live update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament Monsoon Session : मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर विरोधकांची चर्चा करण्याची मागणी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. ...