लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा' - Marathi News | Education Minister Vinod Tawade should resign from his post - Vajahat Mirza | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा'

पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ...

उत्तर प्रदेशात सपा व बसपाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी - Marathi News | Uttar Pradesh SP and BSP's alliance for Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सपा व बसपाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी

सपा ३५, बसपाला ३६ जागा : राहुल व सोनिया गांधींविरुद्ध उमेदवार नसेल ...

‘त्या’ आठ जागांसाठी आज आघाडीची बैठक, जयंत पाटलांची माहिती - Marathi News | Today's meeting for 'those' eight seats, Jayant Patil's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ आठ जागांसाठी आज आघाडीची बैठक, जयंत पाटलांची माहिती

जयंत पाटील यांची माहिती : राज्य पातळीवर तिढा सोडविणार ...

सात राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी; एकूण ४00 जागा लढवण्याचा मानस - Marathi News | Congress will lead regional parties in seven states; Manas to fight for 400 seats in total | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी; एकूण ४00 जागा लढवण्याचा मानस

वेंकटेश केसरी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी अनुक्रमे बसपा-सपा आणि तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची चिन्हे ... ...

ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी - Marathi News | Agusta Westland Vvip Chopper Case Christian Michel Received Money From Other Defence Deals As Well Ed Tells Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलच्या कोठडीत वाढ ...

चोरांची जमात चौकीदाराला हटवू पाहतेय- पंतप्रधान मोदी - Marathi News | pm modi hits back at congress over rafale deal and agusta westland in odisha rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरांची जमात चौकीदाराला हटवू पाहतेय- पंतप्रधान मोदी

राफेल डीलवरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार ...

मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Goa Congress write to the President of India requesting him to enhance the security of Goa CM Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलच्या फाईल्स असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी करणारे पत्र शनिवारी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रपतींना लिहिले आहे. ...

राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | mns chief raj thackeray to meet congress president rahul gandhi to give invitation of amit thackerays wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण

लवकरच राज ठाकरे दिल्लीला जाणार ...