लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा? - Marathi News | Budget 2019: Budget manifesto of budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

एफआरबीएम कायदा पूर्णत: वाऱ्यावर; मतचाचण्यांच्या निष्कर्षांना गृहीत धरून सवलतींची बरसात ...

Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया - Marathi News | Budget 2019: Modi's announcement of BJP MPs; Only the shadow of sadness on the opposing benches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया

सत्ताधारी खासदार खुशीत निवडणुकांच्या तयारीसाठी अर्थसंकल्पाचा वापर ...

Budget 2019: अर्थसंकल्पामुळे वाढला निवडणूक ज्वर - Marathi News | Budget 2019: Election fever increases due to budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Budget 2019: अर्थसंकल्पामुळे वाढला निवडणूक ज्वर

भाजपात उत्साह; विरोधक चिंताग्रस्त ...

आजकाल सुशीलकुमार शिंदे कोणाच्याही डोहाळ जेवणाला चाललेत ; खासदार शरद बनसोडे याचे विधान - Marathi News | Nowadays, Sushilkumar Shinde goes for a dining table; Legislation of MP Sharad Bansode | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजकाल सुशीलकुमार शिंदे कोणाच्याही डोहाळ जेवणाला चाललेत ; खासदार शरद बनसोडे याचे विधान

कुरुल : मला कसलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मैत्री वेगळी आणि समाजकारण वेगळे. गटतट, मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ... ...

एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे - Marathi News | MIM gets Islam and RSS does not know Hindutva: Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे

बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस ... ...

गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेस पक्षात तिकिटासाठी चुरस - Marathi News | Gadchiroli-Chimur Congress ticket for election ticket | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेस पक्षात तिकिटासाठी चुरस

भाजपाची उमेदवारी नेते यांनाच; पण यंदा आव्हान पेलणार का? ...

आगामी लोकसभेत भाजपा वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी - Marathi News | In the coming Lok Sabha, the possibility of getting a clear majority for the BJP or the NDA is reduced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी लोकसभेत भाजपा वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी

जनमत चाचणीचे निष्कर्ष; यूपीएची वाढेल ताकद, अन्य पक्षांनाही चांगले संख्याबळ ...

केरळमध्ये तापू लागले निवडणुकीचे वातावरण; पुन्हा काँग्रेस-डाव्यांमध्येच लढत - Marathi News | The atmosphere prevailed in Kerala; Again in the Congress-led states | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केरळमध्ये तापू लागले निवडणुकीचे वातावरण; पुन्हा काँग्रेस-डाव्यांमध्येच लढत

डाव्यांच्या या बालेकिल्ल्यात तिसरा भिडू म्हणून शिरकाव करण्यासाठी भाजपानेही जोरदार कंबर कसली ...