लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह  - Marathi News | Congress manifesto for upcoming elections create from People's suggestions: Rahul Gandhi's insistence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. ...

खासगी कंपनीला ‘बेस्ट’ कंत्राट; सरकारी उपक्रमाला डावलले - Marathi News | Private company 'best' contract; Government initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी कंपनीला ‘बेस्ट’ कंत्राट; सरकारी उपक्रमाला डावलले

विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांची कोंडी ...

काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सूचनांवरून - Marathi News | Congress manifesto, by the suggestions of the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सूचनांवरून

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा आग्रह ...

Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा? - Marathi News | Budget 2019: Budget manifesto of budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

एफआरबीएम कायदा पूर्णत: वाऱ्यावर; मतचाचण्यांच्या निष्कर्षांना गृहीत धरून सवलतींची बरसात ...

Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया - Marathi News | Budget 2019: Modi's announcement of BJP MPs; Only the shadow of sadness on the opposing benches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया

सत्ताधारी खासदार खुशीत निवडणुकांच्या तयारीसाठी अर्थसंकल्पाचा वापर ...

Budget 2019: अर्थसंकल्पामुळे वाढला निवडणूक ज्वर - Marathi News | Budget 2019: Election fever increases due to budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Budget 2019: अर्थसंकल्पामुळे वाढला निवडणूक ज्वर

भाजपात उत्साह; विरोधक चिंताग्रस्त ...

आजकाल सुशीलकुमार शिंदे कोणाच्याही डोहाळ जेवणाला चाललेत ; खासदार शरद बनसोडे याचे विधान - Marathi News | Nowadays, Sushilkumar Shinde goes for a dining table; Legislation of MP Sharad Bansode | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजकाल सुशीलकुमार शिंदे कोणाच्याही डोहाळ जेवणाला चाललेत ; खासदार शरद बनसोडे याचे विधान

कुरुल : मला कसलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मैत्री वेगळी आणि समाजकारण वेगळे. गटतट, मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ... ...

एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे - Marathi News | MIM gets Islam and RSS does not know Hindutva: Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे

बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस ... ...